Month: August 2026

गाझिनी फेम अभिनेता प्रदीप रावत यांचे निधन.

बॉलिवूडने गमावला दमदार खलनायक, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गझनी लगान आणि सरफरोश सारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले होते, अभिनेता आमिर खान यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. भारतीय…