About Us
Gyaneshwar 360 ही एक स्वतंत्र डिजिटल बातमी व माहिती देणारी वेबसाईट आहे.
या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्र, देश, राजकारण, क्रीडा, माहिती व सामाजिक घडामोडी
वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमचा उद्देश:
वाचकांना सत्य, विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
कोणत्याही प्रकारची अफवा, चुकीची माहिती किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर
प्रसारित न करण्याची आम्ही कटिबद्धता पाळतो.
Gyaneshwar 360 वर प्रकाशित होणाऱ्या बातम्या विविध सार्वजनिक स्रोत, अधिकृत माहिती,
आणि पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांनुसार तयार केल्या जातात.
तथापि, कोणत्याही बातमीबाबत वाचकांनी स्वतःची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
ही वेबसाईट कोणत्याही राजकीय पक्षाशी, संस्था किंवा व्यक्तीशी थेट किंवा अप्रत्यक्ष
संबंधित नाही. येथे मांडलेली मते ही लेखकाची वैयक्तिक मते असू शकतात.
जर तुम्हाला कोणतीही सूचना, तक्रार किंवा माहिती द्यायची असेल तर
Contact Us पेजच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधू शकता.
आपल्या विश्वासाबद्दल धन्यवाद.
— Gyaneshwar 360 Team
