भाजपकडून बाहेरून आलेल्यांना तिकीट, निष्ठावंतांचा संताप
बाहेरून आलेल्यांना तिकीट, निष्ठावंतांमध्ये संताप नाशिक भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी उफाळली. नाशिक शहरात आज भारतीय जनता पक्षात मोठी अंतर्गत खळबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून…