सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाची अफवा.
नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शहरातील सावतानगर परिसरात अचानक मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली. लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पडावा, अशी अपेक्षा असतानाच माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर…