Tag: Bank

सामान्य जनतेला बँकचा ५०० रुपये दंड; उद्योगपतींची कोटींची कर्ज माफी का होते ?

खासदार राघव चड्डा नेहमीच आपल्या सामान्य जनतेसाठी काम करण्यासाठी चर्चेत असतात आणि संसदेत नेहमी त्यांनी सामान्य जनतेसाठी मुद्दे मांडले आहेत. भारतात मध्यमवर्गीय सर्वात जास्त कर भरणारे लोक आहेत आणि त्यांच्यासाठी…